१. हार मानू नका. आजचा दिवस वाईट आहे , उद्याचा कदाचित आणखी वाईट असेल पण परवाचा दिवस उत्तम असेल. कारण सगळेच दिवस सारखे नसतात. - जॅक मा. २. खेळ म्हटले कि हरणे- जिंकणे आलेच. हरण्याच्या भितीने खेळ खेळणे सोडू नका. - बेब रुथ. ३. अधून मधून चुकणे हा तुमचा अधिकार आहे. सतत बरोबर असण्याचा अट्टाहास करू नका. - डॉ. डेव्हिड बर्न्स. ४. एकाच जागी स्थिर राहू नका. तुमची प्रत्येक कृती नव्या गोष्टीला जन्म देते , त्यामुळे सतत काहीतरी करत राहा. - जॉर्ज बर्नार्ड शॉ. ५. तुमच्याकडे अमाप वेळ असल्यासारखे वागू नका. - ओग मंदिनो. ================ नेटभेटचे उद्योग , व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख , विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ६. इतरांच्या टीकांकडे लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा , टीकाकारांच्या सन्मानासाठी पुतळा कधीच उभा करत नाहीत. - जीन सिबेलीअस. ७. द...